Saturday, October 31, 2026

Yearly Archives: 2024

मुंबईत आजपासून १० टक्के पाणी कपात! ठाणे, भिवंडीच्या पाणी पुरवठ्यावर देखील होणार परिमाण, पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Water reduction in Mumbai: मुंबई नगरपालिकेला पाणीपुरवठा करणाऱ्या पिसे येथील न्यूमॅटिक गेट सिस्टीममध्ये तांत्रिक बिघाड झाल्याने मुंबईत पुढील पाच दिवस पाणी कपात केली...

Keerthi Suresh: अखेर ठरलं! सुपरस्टार अभिनेत्री किर्ती सुरेश करणार लग्न, कोण आहे होणारा पती?

दाक्षिणात्य चित्रपटसृष्टीमधील सुपरस्टार अभिनेत्री म्हणून किर्ती सुरेश ओळखली जाते. तिने अभिनय आणि सौंदर्याने प्रेक्षकांची मने जिंकली आहे. किर्तीचे आज लाखो चाहते आहेत. तिच्या...

Maharashtra Election News LIVE December 1, 2024: धक्कादायक! चेष्टा मस्करीत केला मित्राचा खून; मित्राने केला मित्राचा अनावधानाने खून; अहमदनगर येथील घटना

LIVE UPDATESरिफ्रेश Maharashtra Assembly Elections 2024 Live : महाराष्ट्र विधानसभा निवडणूक २०२४ च्या सर्व घडामोडी जाणून घेण्यासाठी हा लाइव्ह ब्लॉग फॉलो करा. राज्यातील...

धक्कादायक! चेष्टा मस्करीत केला मित्राचा खून; अहमदनगर येथील घटना, काय आणि कसं घडलं?

Ahmednagar murder friend murder : अहमदनगर येथे धक्कादायक घटना घडली आहे. चेष्टा मस्करीतून एकाने मित्राचा खून केल्याने खळबळ उडाली आहे. ही घटना सीसीटीव्हीत...

दिग्दर्शकाने मला ऑफिसमध्ये बोलावलं अन्…; राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला वाईट अनुभव

कार्तिक आर्यनचा 'प्यार का पंचनामा २' हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा, सोनाली सहगल, इशिता राज...

R Madhavan: चॉकलेट बॉय इमेजमुळे पत्नी झाली होती असुरक्षित; आर माधवनने केला खासगी आयुष्याबाबत खुलासा

आर माधवनच्या लग्नाला २५ वर्षे झाली आहेत. लग्नाच्या इतक्या वर्षांनंतरही तो आणि सरिता नेहमीच एकमेकांच्या पाठीशी उभे राहतात. माधवनने आता खुलासा केला आहे...

फेंगल चक्रीवादळामुळे तमिळनाडू, आंध्रात अतिवृष्टी! ९० किमी वेगाने धडकले वादळ

तामिळनाडू आणि पुद्दुचेरीच्या तिरुवन्नामलाई, कल्लाकुरिची, विल्लुपुरम आणि कुड्डालोर जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी मध्यम ते तीव्र पावसाची शक्यता आहे. याच कालावधीत तामिळनाडूतील चेन्नई, चेंगलपट्टू, कांचीपुरम,...

Entertainment News in Marathi Live: Video: ‘कपिल शर्मा शो’मध्ये कृष्णा अभिषेकने केली अमिताभ यांची नक्कल, रेखाला झाले हसू अनावर

LIVE UPDATESरिफ्रेश मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि...

उर्फी जावेद विकणार तिचा ड्रेस! किंमत ऐकून नेटकरी म्हणाले, ‘इतक्या पैशामध्ये तर ३ बीएचके घर येईल’

अभिनेत्री उर्फी जावेद नेहमीच तिच्या ड्रेसमुळे सोशल मीडियावर चर्चेत असते. कधी कपड्यांमुळे तिला ट्रोल केले जाते तर कधी कौतुक केले जाते. आता उर्फी...

Most Read