Friday, September 4, 2026
Homeमनोरंजनदिग्दर्शकाने मला ऑफिसमध्ये बोलावलं अन्...; राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला वाईट अनुभव

दिग्दर्शकाने मला ऑफिसमध्ये बोलावलं अन्…; राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला वाईट अनुभव

दिग्दर्शकाने मला ऑफिसमध्ये बोलावलं अन्…; राजकुमार रावच्या पत्नीने सांगितला वाईट अनुभव

[ad_1]

कार्तिक आर्यनचा ‘प्यार का पंचनामा २’ हा चित्रपट २०१५ मध्ये प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात कार्तिक आर्यन, नुसरत भरुचा, सोनाली सहगल, इशिता राज शर्मा, ओमकार कपूर आणि सनी सिंग यांच्या प्रमुख भूमिका आहेत. पण तुम्हाला माहित आहे का की राजकुमार रावची पत्नी पत्रलेखानेही या चित्रपटासाठी ऑडिशन दिली होती. पत्रलेखाने नुकतीच एका मुलाखतीत याबाबत माहिती दिली. तिने सांगितले की, ऑडिशननंतर लव रंजनने तिला फोन केला आणि तिला ऑफिसमध्ये बोलावले होते. त्यानंतर त्याने तिची निवड झाली नसल्याचे सांगितले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments