Yearly Archives: 2024
Viral Video: हे जरा जास्तच होतय; मलायकाने रेमोसोबत जमिनीवर लोळून डान्स करताच गीता माँ चिडली
Sahas Times - 0
बॉलिवूड अभिनेत्री मलायका अरोरा ही कायमच चर्चेत असते. ती फिटनेस, फॅशन आणि डान्ससाठी विशेष ओळखली जाते. तसेच वयाची ५०शी ओलांडल्यानंतरही मलायका अतिशय हॉट...
पहिल्या पोस्टिंगसाठी जात असताना २६ वर्षीय IPS अधिकाऱ्याचा अपघाती मृत्यू
Sahas Times - 0
कर्नाटकातील हासन जिल्ह्यात आपल्या पहिल्या पोस्टिंगसाठी निघालेल्या एका आयपीएस अधिकाऱ्याचा अपघातात मृत्यू झाल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. पोलिसांनी सोमवारी ही माहिती दिली....
पैशांचा पाऊस! वराला 2.56 कोटी रोख, मेहुणीला बूट चोरीसाठी 11 लाख; 8 लाखांचं दान, शाही लग्नाचा VIDEO पाहिला का?
Sahas Times - 0
Wedding Viral Video: सध्या सोशल मीडियावर एका शाही लग्नाची चर्चा होतेय. यात लग्नात वराला 2.56 कोटी रोख, मेहुणीला बूट चोरीसाठी 11 लाख एवढंच...
…म्हणून एकनाथ शिंदे गृहमंत्रीपदासाठी अडून बसले; खासदार संजय राऊतांनी सांगितलं कारण!
Sahas Times - 0
महायुतीला विधानसभा निवडणुकीत दणदणीत यश मिळाल्यानंतरदेखील गेले १० दिवस राज्यात सरकार स्थापन झालेलं नाही. सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा अद्याप ठरलेला...
साठ्ये महाविद्यालयात रंगणार ‘माध्यम महोत्सव’
Sahas Times - 0
मुंबईतल्या अनेक कॉलेजेसमध्ये फेस्टिव्हलला सुरुवात झाली आहे. येत्या काही दिवसांत अनेक महाविद्यालयांमध्ये विविध फेस्टिवल्सचा माहोल पाहायला मिळणार आहे. यात सर्वच महाविद्यालयीन विद्यार्थी उत्साहाने सहभाग...
ठरलं! उद्या जाहीर होणार महाराष्ट्राच्या नव्या मुख्यमंत्र्याचे नाव; ‘हे’ दोन नेते करणार घोषणा
Sahas Times - 0
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागून आठवडा उलटला तरी अजून मुख्यमत्र्यांच्या नावाची घोषणा झाली नाही. एकनाथ शिंदे यांच्या माघारीनंतर मुख्यमंत्री भाजपाचाच होणार हे निश्चित...
New Serial : एवढच बघायचं राहिलं होतं; ‘इच्छाधारी नागीण’ मालिकेचा प्रोमो पाहून नेटकरी संतापले
Sahas Times - 0
नेटकऱ्यांनी व्यक्त केला संताप'इच्छाधारी नागीण' मालिकेचा प्रोमो प्रदर्शित होताच नेटकऱ्यांनी नाराजी व्यक्त केली आहे. अनेकांनी कमेंट करत ही मालिका सुरु होण्याआधीच बंद करा...
उगाच नाही म्हणत अभिनय सम्राट! बरगड्या फ्रॅक्चर असतानाही अशोक सराफ यांनी शूटिंग थांबवलं नाही!
Sahas Times - 0
Ashok Saraf Injured During Shooting : मराठीच नव्हे, तर हिंदी मनोरंजन विश्वालाही आपलं वेद लावणारे मारठमोळे अभिनेते म्हणजे अशोक सराफ. कलाविश्वातील हरहुन्नरी अभिनेते...
Viral Video: ‘चढती जवानी’ गाण्यावर तरुणीने काय कंबर हलवली, डान्स पाहून नेटकरीही झाले फिदा!
Sahas Times - 0
Viral Video on chadti jawani song: सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा नेम नसतो. कधी चांगल्या गोष्टी व्हायरल होतात तर कधी चुकीच्या...
माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या, श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले!
Sahas Times - 0
Maharashtra Politics: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे येत्या ५ डिसेंबर २०२४ रोजी स्पष्ट होणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात,...
