Sunday, September 13, 2026
Homeमहाराष्ट्रमाझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या, श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले!

माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या, श्रीकांत शिंदे स्पष्टच बोलले!

[ad_1]

Maharashtra Politics: महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण होणार? हे येत्या ५ डिसेंबर २०२४ रोजी स्पष्ट होणार आहे. भारतीय जनता पक्षाकडून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होऊ शकतात, अशी अटकळ बांधली जात आहे. याचपार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांचे चिरंजीव आणि खासदार श्रीकांत शिंदे हे उपमुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असल्याची गेल्या काही दिवसांपासून चर्चा सुरू आहे. यावर श्रीकांत शिंदे यांनी स्पष्टीकरण दिले. माझ्या उपमुख्यमंत्री पदाबाबतच्या सर्व बातम्या निराधार आणि बिनबुडाच्या असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments