Monday, October 26, 2026

Yearly Archives: 2024

Rajesh Khanna : सुपरस्टार असूनही ‘या’ दिग्दर्शकासोबत काम करू शकले नाहीत राजेश खन्ना, कारण वाचून बसेल धक्का

Which director could Rajesh Khanna not work with in Marathi:  बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार म्हणून अभिनेता राजेश खन्ना यांना ओळखले जाते. त्यांचा स्टारडम पाहून...

CNG Price Hike: पुणेकरांच्या खिशावर ताण, सीएनजीच्या दरात पुन्हा वाढ; वर्षभरात चौथ्यांदा दरवाढ

CNG Prices in Pune: आधीच महागाईने त्रस्त झालेल्या सामन्य नागरिकांच्या खिशावर आणखी ताण पडणार आहे.  सीएनजीच्या दरवाढीमुळे रिक्षा आणि टॅक्सीचे भाडे वाढण्याची शक्यता...

Entertainment News in Marathi Live: प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते क्लेषदायक’, महाराष्ट्राची हास्यजत्राच्या दिग्दर्शकाची निषेधार्ह पोस्ट

LIVE UPDATESरिफ्रेश मनोरंजन बातम्यांसाठी AI द्वारे संचालित लाइव ब्लॉगमध्ये आपलं स्वागत. येथे तुम्हाला मराठी तसेच हिंदी मनोरंजन क्षेत्रातील बातम्यांसोबतच मराठी टीव्ही मालिका आणि...

प्राजक्ता माळीबाबत जे घडतंय ते क्लेषदायक’, ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’च्या दिग्दर्शकाची पोस्ट

आमदार सुरेश धस यांनी अभिनेत्री प्राजक्ता माळीवर अनेक आरोप केले आहेत. प्राजक्ताताई माळी यांच्या अतिशय जवळचा पत्ता शोधायचा असेल तर तो आमचा परळी...

Parbhani: तिसऱ्यांदा मुलीला जन्म दिला म्हणून पत्नीला पेटवून दिलं, उपचारापूर्वीच मृत्यू; पतीला अटक

Parbhari News: परभणीत एका व्यक्तीने पत्नीच्या अंगावर पेट्रोल ओतून तिला पेटवून दिल्याची खळबळजनक घटना घडली. या घटनेत महिलेचा उपचारापूर्वीच मृत्यू झाला. मृत महिलेच्या...

Plane Crash: १८१ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळलं; २८ जण ठार, अनेकांची प्रकृती चिंताजनक

South Korea Plane Crash News: दक्षिण कोरियातील मुआन विमानतळावर १८१ प्रवाशांना घेऊन जाणारे विमान कोसळले असून या दुर्घटनेत २८ प्रवाशांचा मृत्यू झाला असून...

कबीररंग: तन को जोगी सब करै, मन को करै न कोय…

हेमकिरण पत्की2 तासांपूर्वीकॉपी लिंककबीरांची दृष्टी ईश्वरावर परम प्रेम करणाऱ्या संतांची आहे. ही दृष्टी ईश्वरप्रेमाला बाधक ठरणाऱ्या ढोंगी साधूंच्या वृत्तीतील विचार-विखार सजगपणे उघड करून...

राज्य आहे लोकांचे…: पैसे न घेता मतदान हाच लोकशाहीचा नवा धर्म!

डॉ. अमोल अन्नदाते4 तासांपूर्वीकॉपी लिंकभारतीय निवडणुकांमध्ये ‘मतदान विकणे’ हा प्रकार कधी सुरू झाला, हे नेमकेपणे कोणालाच सांगता येणार नाही. पण, अलीकडच्या काळात मत...

गोष्ट सांगतो ऐका…: लाल दिवा

अरविंद जगताप6 तासांपूर्वीकॉपी लिंकशेवटी खूप दिवस रखडलेला निकाल लागला. धनंजय पुन्हा पास झाला होता. मेन्स सुद्धा. मुलाखतही! आता नियुक्ती. बातमी ऐकून सगळं गाव...

माझ्या हिश्शाचे किस्से: मोहम्मद रफींना ‘देवदूत’ म्हटले जायचे..!

रूमी जाफरी, लेखक-दिग्दर्शक8 तासांपूर्वीकॉपी लिंक२४ डिसेंबरला मोहम्मद रफी यांची शंभरावी जयंती होती. त्यांचा जन्म २४ डिसेंबर १९२४ ला पंजाब प्रांतातील कोटला सुलतानसिंहमध्ये झाला...

Most Read