Friday, November 13, 2026

Yearly Archives: 2023

Satara News : पाकिस्तानला माहिती पुरवल्याचा आरोप! साताऱ्यातील सॉफ्टवेअर अभियंता तरुणाला अटक, ओडिशा पोलिसांची कारवाई

अभिजीत जंबुरेला पुण्यातून अटक केल्यानंतर ओडिशा टास्क फोर्सला न्यायालयातून त्याची तीन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाली आहे. त्याला ओडिशाची राजधानी भुवनेश्वरला नेण्यात आले आहे....

Mumbai Mega Block : रविवारी मध्य व हार्बर रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक, घराबाहेर पडण्याआधी पाहा वेळापत्रक

Mumbai local train updates : विविध अभियांत्रिकी आणि देखभालीची कामे करण्यासाठी रेल्वेकडून मध्य व हार्बर मार्गावर रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. पश्चिम रेल्वे...

Ajit Pawar : “भाजपसोबत जाऊन अजित पवार गटाची बुद्धी भ्रष्ट होतेय वाटतं”

Congress on Ajit pawar Group : भाजपच्या सोबतीला जाऊन अजित पवार गटाची बुद्धी सुद्धा भ्रष्ट होतेय वाटतं. तुमच्या घाणेरड्या राजकारण्याची किमान शाळकरी मुलांचा...

Ajit Pawar : अर्थ खात्यासाठी अजित पवार आग्रही? शिंदे-फडणवीस-दादांची बैठक होण्याची शक्यता

<p>अर्थ खात्यासाठी अजित पवार आग्रही - सूत्र</p> <p>शिंदे, फडणवीस आणि अजितदादांची बैठक होण्याची शक्यता&nbsp;</p> <p>खातेवाटापाबाबत तिघांमध्ये चर्चा होण्याची शक्यता</p>Source link

Satara : पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवल्याचा आरोप, साताऱ्यातील तरुणाला अटक

<p>पाकिस्तानी गुप्तचर यंत्रणेला माहिती पुरवत असल्याच्या आरोपाखाली साताऱ्यातील अभिजीत जंबुरेला ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्कफोर्सनं ताब्यात घेतलंय.. अभिजीत हा पुण्यातील एका सॉफ्टवेअर कंपनीमध्ये नोकरी...

Satara Molestation Case : साताऱ्यात आदिवासी महिलेवर सामूहिक अत्याचार, सहा जणांवर गुन्हा दाखल

<p>साताऱ्यात आदिवासी महिलेवर सामूहिक बलात्कार झाल्याची तक्रार दाखल झालीय. फलटण तालुक्यातील सोनवडी बुद्रुक येथील कोळशाच्या कारखान्यात ही पीडित महिला काम करत असून ती...

पाकिस्तान गुप्तहेर यंत्रेणाला माहिती पुरवली? सातारमधून अभिजीत जंबुरेला घेतले ताब्यात

Satara News:  ओडिशा पोलिसांच्या स्पेशल टास्कफोर्सने पाकिस्तानच्या गुप्तहेर यंत्रणेला माहिती पुरवल्याच्या आरोपाखाली साताऱ्यातील (Satara) एका तरुणाला ताब्यात घेतलं आहे. सातारा जिल्ह्यातील पाटण तालुक्यातील...

Mithun Chakrabortys Mother Death: मिथुन चक्रवर्ती यांच्या आईचे निधन

बॉलिवूडमधील ज्येष्ठ अभिनेते मिथुन चक्रवर्ती यांच्या आई शांतीराणी देवी यांचे निधन झाले आहे. गेल्या काही दिवसांपासून त्या आजारी होत्या. गुरुवारी ६ जुलै रोजी...

Mahrashtra Politics : राज ठाकरे मुख्यमंत्री शिंदेंच्या भेटीला ‘वर्षा’वर, राजकीय वर्तुळात तर्क-वितर्कांना उधाण

आज सकाळीचठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी उद्धव व राज ठाकरे यांच्या संभाव्य युतीवर भाष्य केले होते. दोन्ही भावांमध्ये रक्ताचं नातं आहे, त्यांना...

TRP List: ‘या’ मालिकेने दिली आई कुठे काय करतेला टक्कर! पटकावले पहिले स्थान

छोट्या पडद्यावरील मालिका या प्रेक्षकांचे मनोरंजन करताना दिसतात. आता या मालिकांमधील सर्वाधिक लोकप्रिय ठरलेली मालिका कोणती हे समोर आले आहे. या यादीमध्ये सतत...

Most Read