Thursday, November 12, 2026

Yearly Archives: 2023

Rajesh Khanna Death Anniversary: सलग १७ ब्लॉकबस्टर चित्रपट देणारे बॉलिवूडचे पहिले सुपरस्टार राजेश खन्ना!

मनमोहन देसाईंच्या 'सच्चा जूठा'मध्ये राजेश खन्ना यांनी गावकरी भोलाची भूमिका केली होती. तर, अभिनेत्री मुमताजने त्यांच्या प्रेयसीची भूमिका केली होती. राजेश खन्ना आजही...

Bhumi Pednekar Birthday: एक-दोन नव्हे, तर भूमी पेडणेकर हिने नाकारले होते तब्बल २४ चित्रपट! वाचा…

‘दम लगा के हईशा’पासून ते ‘बधाई दो’पर्यंत भूमीने नेहमीच वेगवेगळ्या आणि हटके विषयांवरील चित्रपट निवडले. ‘शुभ मंगल सावधान’, ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’, ‘बाला’,...

Priyanka Chopra Birthday: निक जोनाससोबत लग्नाआधी ‘या’ कलाकारांसोबत जोडलं गेलं प्रियांका चोप्राचं नाव!

Happy Birthday Priyanka Chopra: हॉलिवूड स्टार निक जोनाससोबत लग्न करण्यापूर्वी प्रियांका चोप्राचे नाव इंडस्ट्रीतील अनेक सेलिब्रिटींसोबत जोडले गेले होते.Source link

शासकीय, खासगी कार्यालये तंबाखूमुक्त; धुम्रपान केल्यास 200 रुपयांचा दंड | पुढारी

सातारा; पुढारी वृत्तसेवा : सर्व शासकीय कार्यालये व कार्यालयाचा परिसर तंबाखूमुक्त परिसर म्हणून घोषित करण्यात आला आहे. कार्यालय परिसरात यापुढे सिगारेट,गुटखा, तंबाखू ,...

सातारा : एकीव धबधब्याजवळील दरीत ढकलून दिल्यानेच ‘त्‍या’ दोघांचा मृत्यू | पुढारी

बामणोली/मेढा; पुढारी वृत्तसेवा :  कास पठाराजवळील एकीव धबधब्याजवळ रविवारी सायंकाळी दरीत पडून दोघांचा मृत्यू झालेल्या घटनेचे गूढ उकलले आहे. अज्ञात संशयितांनी लाथाबुक्क्यांनी मारहाण...

Maharashtra Assembly Session LIVE : विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन आजपासून, आरोप-प्रत्यारोपांचा पाऊस पडणार

<p style="text-align: justify;"><strong>Maharashtra Assembly Monsoon Session :</strong> या महिन्याभरात बऱ्याच घडामोडी घडलेल्या आहेत. यामध्ये अजित पवारांचं (<strong><a href="https://marathi.abplive.com/topic/ajit-pawar">Ajit Pawar</a></strong>) बंड होऊन सरकारमध्ये येणं,...

Maharashtra Live Updates : राज्यासह देश-विदेशातील महत्त्वाच्या बातम्या फक्त एका क्लिकवर…

<p style="text-align: justify;"><strong>Maharashtra News LIVE Updates :</strong> दिवसभरातील ताज्या घडामोडी, महत्त्वाचे अपडेट्स, देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर अपडेट्स या लाईव्ह...

भाईंदर: मांडवी तलावात बुडून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू, अपघात की आत्महत्या?

अमित दास (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमित भाईंदर पश्चिम येथील फाटक रोड जवळ असलेल्या एका इमारतीमध्ये रहात होता. अमितचा मृत्यू...

Kirit Somaiya: किरीट सोमय्या यांचा आक्षेपार्ह Video व्हायरल झाल्याने राज्यात खळबळ, विरोधकांकडून चौकशीची मागणी

हिसाब देना पडेगा –सचिन सावंतकिरीट सोमय्या यांच्याकडे राजकारणात गलिच्छ प्रवृत्ती म्हणून आम्ही पाहतो. सर्वांवर आरोप करतात, दुसऱ्यांची प्रतिमा डागळण्याचा प्रयत्न करतात,चारित्र्यहानन करत असतात....

जेजुरीच्या सोमवती अमावस्येच्या यात्रेत ४ लाख भाविकांची उपस्थिती, चेंगराचेंगरीत पाच जण जखमी

आज दुपारी दीड वाजता पालखी गडाजवळील यशवंतराव महाराज यांना भेटली, तिथून निघाल्यावर बानुबाई मंदिराकडे जाताना गणपती मंदिराच्या मागील कमानीजवळ भाविकांचा प्रचंड गर्दी आल्याने...

Most Read