Wednesday, September 30, 2026
HomeमनोरंजनBhumi Pednekar Birthday: एक-दोन नव्हे, तर भूमी पेडणेकर हिने नाकारले होते तब्बल...

Bhumi Pednekar Birthday: एक-दोन नव्हे, तर भूमी पेडणेकर हिने नाकारले होते तब्बल २४ चित्रपट! वाचा…

[ad_1]

‘दम लगा के हईशा’पासून ते ‘बधाई दो’पर्यंत भूमीने नेहमीच वेगवेगळ्या आणि हटके विषयांवरील चित्रपट निवडले. ‘शुभ मंगल सावधान’, ‘टॉयलेट- एक प्रेम कथा’, ‘बाला’, ‘लस्ट स्टोरीज’ अशा चित्रपटांचाही या यादीत समावेश आहे. ‘दम लगा के हईशा’ या चित्रपटानंतर भूमी पेडणेकर हिला तब्बल २४ चित्रपटांच्या ऑफर आल्या होत्या. पण, कथानक न आवडल्याने तिने हे २४ चित्रपट सलग नाकारले होते.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments