Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रभाईंदर: मांडवी तलावात बुडून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू, अपघात की आत्महत्या?

भाईंदर: मांडवी तलावात बुडून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू, अपघात की आत्महत्या?

भाईंदर: मांडवी तलावात बुडून ३० वर्षीय तरुणाचा मृत्यू, अपघात की आत्महत्या?

[ad_1]

अमित दास (वय ३०) असे मृत तरुणाचे नाव आहे. अमित भाईंदर पश्चिम येथील फाटक रोड जवळ असलेल्या एका इमारतीमध्ये रहात होता. अमितचा मृत्यू पोहत असताना झाला की त्याने आत्महत्या केली, हे अद्याप स्पष्ट झाले नसल्याचे अग्निशमन अधिकारी प्रकाश बोराडे यांनी सांगितले आहे. मांडवी तलाव पालिका कार्यालयाला लागून आहे. त्यामुळे त्याठिकाणी अशी घटना घडल्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments