Yearly Archives: 2023
Epidemic Diseases : साथीचे आजार, महाराष्ट्र बेजार; मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, प्लेप्टो बळावले
Sahas Times - 0
<p>साथीचे आजार, महाराष्ट्र बेजार; मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया, प्लेप्टो बळावले </p>Source link
अहमदनगर हादरलं.. झोपेत असलेल्या पत्नी आणि सासूची हत्या करून जावयानेही संपवलं जीवन
Sahas Times - 0
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पत्नी आणि सासूची निर्घृण हत्या केल्यानंतर जावयानेही आत्महत्या केली आहे. कौटुंबीक वादातून जावयाने हे हत्याकांड केल्याचे समोर येत आहे. झोपेत असतानाच मंगळवारी रात्री ११ वाजताच्या सुमारास...
Sharad Pawar : शरद पवारांची २५ ऑगस्टला कोल्हापुरात ‘पॉवर’ दिसणार! ऐतिहासिक दसरा चौकातून रणशिंग फुंकणार
Sahas Times - 0
sharad pawar rally in kolhapur : कोल्हापुरात २५ ऑगस्ट रोजी दसरा चौकात शरद पवारांची जाहीर सभा होणार आहे. श्रीमंत शाहू महाराज छत्रपती सभेचे अध्यक्ष असणार असून सभेपूर्वी...
राज्यात साथीच्या आजारांनी डोकंवर काढलं; मुंबई, गडचिरोलीत मलेरियाचे 80 टक्के रुग्ण
Sahas Times - 0
मुंबई : राज्यात पावसाळ्यात सुरू झालेल्या साथीच्या आजारांनी डोकंवर काढले आहे. डोळे येणे, इन्फ्ल्यूएन्झा, मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया आणि लेप्टोच्या रुग्णांची रुग्णालयात गर्दी झाली...
पत्रकारांचे गुरुवारी राज्यव्यापी आंदोलन; पत्रकार संरक्षण कायदयाची करणार होळी
Sahas Times - 0
पाचोऱ्याची घटना घडल्यानंतर अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद, मुंबई मराठी पत्रकार संघ, पत्रकार हल्ला विरोधी कृती समिती, टीव्हीजेए, मंत्रालय आणि विधिमंडळ वार्ताहर संघ, बीयूजे, मुंबई प्रेस क्लब, म्हाडा पत्रकार संघ, क्राईम...
Raj thackeray : राज ठाकरेंचा मेळावा होताच मनसैनिक आक्रमक, मुंबई-गोवा महामार्गाच्या कंपनीच्या कार्यालयात खळ्ळ-खट्ट्याक
Sahas Times - 0
महामार्गाची पाहणी केल्यानंतरमुंबई-गोवा महामार्गावरच्या खड्ड्यांवरून राज ठाकरे आक्रमक झाले आहेत. राज म्हणाले की, अख्ख्या महाराष्ट्रात कोकणाचीच नाही तर अनेक रस्त्यांची तीच हालत आहे....
तळकोकणात आढळला दुर्मिळ प्रजातीतील पोवळा साप; जाडी करंगळी एवढी अन् भला मोठा लांब
Sahas Times - 0
Rare Snake Specie: सिंधुदुर्ग (Sindhudurg) जिल्ह्यातील वेंगुर्ला तालुक्यात अतिशय दुर्मिळ असलेला साप (Snake) आढळला आहे. तुळस गावात सापाची दुर्मिळ प्रजाती असलेला क्रॅस्टोस कोरल...
Devara First Look: लांब केस अन् इंटेन्स लूक! ‘देवरा’मधील सैफ अली खानचा ‘भैरा’ पाहिलात का?
Sahas Times - 0
या पोस्टरमध्ये सैफ अली खानचे लांब केस आणि इंटेन्स लूक दिसत आहे. यासोबतच त्याच्या या पात्राचे नावही समोर आले आहे. या चित्रपटात सैफ...
Rang Maza Vegla: दीपाला पुन्हा एकदा मिळणार सासू सौंदर्याची साथ! कार्तिकीला शोधू शकणार?
Sahas Times - 0
सध्या मालिकेत दीपा आणि कार्तिक यांच्या दोन्ही मुलींच्या वर्णाची तुलना करून दीपावर गंभीर आरोप केले जात आहे. कार्तिकी तुमच्यासारखी दिसत नाही, म्हणून तुम्ही...
हृदयद्रावक.. पतीच्या विरहानं व्याकूळ शिक्षिका पत्नीनंही गळफास घेत मृत्यूला कवटाळलं, लातूरमधील घटना
Sahas Times - 0
latur News : पतीच्या निधनानंतर आलेल्या नैराश्येतून महिलेने टोकाचे पाऊल उचलत आपले जीवन संपवले. या घटनेमुळे लातूरमध्ये खळबळ उडाली आहे.Source link
