Saturday, November 7, 2026

Yearly Archives: 2023

‘भावनिक प्रथमोपचार घरच्याघरी‘ हे पुस्तक म्हणजे आधुनिक विज्ञाननिष्ठ बटवा – डॉ. दि. भा. जोशी

नांदेड येथे डॉ. हमीद दाभोलकर यांच्या पुस्तकाचे प्रकाशन संपन्न.नांदेड : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे क्रियाशील कार्यकर्ते आणि प्रसिद्ध मानसोपचार तज्ञ डॉ. हमीद दाभोलकर लिखित...

Mumbai Local Train : मुंबईतील दिवा स्थानकात प्रवाशांचा रेलरोको, मध्य रेल्वेची वाहतूक बंद, कारण काय?

Diva Railway Station Mumbai News : दिवा-सावंतवाडी रेल्वेगाडी अनेक तासांच्या उशीराने धावत असल्याने कोकणात जाणाऱ्या प्रवाशांमध्ये संताप व्यक्त करण्यात आला आहे. आज सकाळ...

Mumbai Room Rent : मांसाहारींना रुम भाड्याने देवू नका, मुंबईतील अमराठी सोसायट्यांतून एजंट्सना फतवा?

मुंबईतील अमराठी भागांमध्ये अनेकदा मांसाहार करणाऱ्या किंवा जात, धर्म, पंथ आणि भाषेच्या आधारावरून स्पष्टपणे घरं नाकारली जातात. कॉस्मोपॉलिटन शहर अशी ओळख असलेल्या मुंबईत...

Chhatrapati Shivaji Maharaj Wagh Nakh:लंडनमधून येणारी वाघनखं शिवरायांची नाही,इंद्रजीत सावंतांचा दावा

<p>&nbsp;लंडनमधून महाराष्ट्रात येणारी वाघनखं शिवरायांची नाही , इतिहास संशोधक इंद्रजीत सावंतांचा दावा<br /><br /></p>Source link

Monsoon Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, पाहा हवामान अंदाज

कोकणातील काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून काही ठिकाणी भूस्खलन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं हवामान खात्याने दक्षिण कोकणासह गोवाच्या किनारी...

Mumbai Toll Rate : मुंबईतील प्रवेश आजपासून महागला, पाचही एन्ट्री पॉईंट्सवरील टोलमध्ये मोठी वाढ

काय असेल नवा टोलचा दर?यापूर्वी चारचाकी वाहनांना ४० रुपये टोल भरावा लागत होता. आता तो ४५ रुपये करण्यात आला आहे. मिनी बसला मुंबईत...

Maharashtra Rain: सिंधुदुर्गाला रेड आणि कोल्हापुराला ऑरेंज अलर्ट; उद्याचा दिवस महत्त्वाचा!

Maharashtra Rain Updates: हवामान विभागाने सिंधुदुर्गाला रेड आणि कोल्हापुराला ऑरेंज अलर्ट दिला आहे.Source link

Mumbai Fire: मुंबईच्या गिरगाव येथील बहुमजली इमारतीला भीषण आग; २७ जणांना वाचवण्यात यश

गिरगावमधील १४ मजली गणेश कृपा इमारतीच्या तिसऱ्या मजल्यावरील डक्टमध्ये आज दुपारी अडीच वाजताच्या सुमारास आग लागली. आगीच्या घटनेची माहिती मिळताच मुंबई अग्निशमन दलाचे...

Crime: दारु पिऊन गावात धिंगाणा घालायचा, दररोजच्या त्रासाला वैतागून पित्यानेच पोटच्या मुलाला संपवलं

राहुल शिवाजी आव्हाड (वय, ३०) असे हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. राहुलला दारूचे व्यसन होते. त्याच्यामुळे राहुलचे वडील शिवाजी आव्हाड यांना गावात खाली...

Most Read