Tuesday, September 15, 2026
Homeमहाराष्ट्रMonsoon Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, पाहा हवामान...

Monsoon Update : कोकणात अतिवृष्टीचा इशारा; ‘या’ जिल्ह्यांना रेड अलर्ट, पाहा हवामान अंदाज

[ad_1]

कोकणातील काही भागांमध्ये पूरस्थिती निर्माण होण्याची शक्यता असून काही ठिकाणी भूस्खलन होण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. त्यामुळं हवामान खात्याने दक्षिण कोकणासह गोवाच्या किनारी भागांमध्ये पावसाचा अलर्ट जारी केला असून नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महाराष्ट्र, अंदमान, निकोबार, ओडिशा, गोवा, केरळ आणि कर्नाटकातील किनारी भागांमध्ये येत्या दोन दिवसांत जोरदार पावसाचा अंदाजही हवामान खात्याकडून वर्तवण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments