Tuesday, October 27, 2026

Yearly Archives: 2023

Dhangar Reservation: लातूरमध्ये धनगर आरक्षणासाठी तरुणाची आत्महत्या; रेल्वेखाली उडी घेत आयुष्य संपवलं!

Latur Man Dies By Suicide: राज्यात मराठा आरक्षण आणि ओबीसी आरक्षणावरून राज्यात चांगलीच ठिणगी पडली आहे. मंत्री छगन भुजबळ आणि मनोज जरांगे पाटील...

Telangana Accident : मुलाच्या अपघातस्थळी जाताना काळाचा घाला, भीषण अपघातात एकाच कुटंबातील ६ जणांचा मृत्यू

तेलंगणा राज्यातील नलगोंडा जिल्ह्यात दोन अपघातात एकाच कुटूंबातील पाच जणांसह ६ जणांचा मृत्यू झाला. एका कुटूंबाला अपघातस्थळी घेऊन जाणारे वाहन अपघातग्रस्त झाले. मुलाच्या...

Gautami Deshpande Wedding: थाटात पार पडला गौतमी देशपांडेचा विवाहसोहळा, पहिला फोटो आला समोर

मराठी मनोरंजन विश्वातील चुलबुली अभिनेत्री गौतमी देशपांडे नुकताच विवाह बंधनात अडकली आहे. 'माझा होशील ना' या मालिकेतून घराघरांत पोहोचलेली अभिनेत्री गौतमी देशपांडे ही...

चारित्र्याच्या संशयावरून भावाने लहान बहिणीची गळा आवळून केली हत्या, भंडाऱ्यातील घटना

भंडाऱ्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. चारित्र्याच्या संशयावरून मोठ्या भावाने लहान बहिणीची आवळून हत्या केली. ही घटना भंडारा तालुक्यातील सोनूली गावात घडली....

Mumbai Airport: दुबईला निघालेल्या अभिनेत्याला मुंबई विमानतळावर अटक, काय आहे प्रकरण

स्वयंमघोषित चित्रपट समीक्षक आणि अभिनेता कमल आर खान सध्या अडचणीत आहे. कोणीही विचारले नसताना तो त्याचे मत मांडताना दिसतो. नुकताच मुंबई पोलिसांनी केआरकेला...

Maharashtra Politics : ‘अजित पवारांचे बंड स्वार्थासाठी, तर शरद पवारांनी त्यावेळी..’, शालिनीताई पाटलांचा टोला

काहींनी वयाच्या ३८ व्या वर्षीच भूमिका घेऊन त्यावेळी चांगलं असलेलं वसंतदादांचं नेतृत्व बाजुला सारलं होतं. आपण वयाच्या ६० व्या वर्षी भूमिका घेतली त्यामुळे...

POCO: ६४ मेगापिक्सलचा कॅमेरा, जबरदस्त डिस्प्ले; बाजारात येतायेत पोकोचे ‘हे ‘ धमाकेदार फोन!

POCO Upcoming Smartphones: पोको एक्स ६ सीरीज लॉन्च होण्याची वाट पाहत असलेल्या ग्राहकांसाठी चांगली बातमी आहे. पोको इंडियाचे प्रमुख हिमांशू टंडन यांनी या...

Meaning Of Moye Moye: ट्रेंडमध्ये असलेल्या ‘मोये मोये’चा अर्थ काय? गायकानेच केला खुलासा

सध्या सोशल मीडियावर 'मोये मोये' या सर्बियन गाण्याची सर्वत्र चर्चा सुरु आहे. या गाण्याचे बोले अनेकांच्या तोंडून ऐकायला मिळत आहेत. हा ट्रेंड टिकटॉकमुळे...

5000 वर्षांपूर्वी समुद्रात बुडालेल्या श्रीकृष्णच्या द्वारकेचं दर्शन आता शक्य; पाणबुडीतून 300 फुट खोल जाणार भाविक

देशात प्रथमच अनोख्या पर्यटनाचा अनुभव घेता येणार आहे .समुद्रात 300 फूट खाेल पाणबुडीने द्वारका दर्शन शक्य होणार आहे: 35 टन वजनी पाणबुडीत एकावेळी...

Most Read