Friday, October 30, 2026

Yearly Archives: 2023

Mumbai Murder : कौटुंबिक वादातून मुंबईत अल्पवयीन मुलाने केली ८ वर्षीय मुलीची हत्या; मुलासह वडिलांना अटक

Mumbai vasai girl Murder मुंबईत वसई येथे इयत्ता तिसरीत शिकणाऱ्या एका ८ वर्षीय मुलीचा मृतदेह हा तिच्या घरा शेजारील बंद खोलीत कुजलेल्या आणि...

Suruchi Adarkar Wedding: पियुष रानडेसोबत लग्नगाठ बांधल्यानंतर अभिनेत्री सुरुची अडारकर म्हणते….

नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत सुरुचीने तिच्या पियुषसोबतच्या लग्नाबाबत पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली आहे. सुरुचीने लग्न झाल्यानंतर तिच्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. या लग्नाबद्दल बोलताना...

Dr Ambedkar London Home : डॉ. बाबासाहेबांचे लंडनमधील घर आतून असं दिसतं….Watch Video

Dr Ambedkar London Home Inside Video: देशाच्या संविधानाचे निर्माते डॉ.भीमराव आंबेडकर यांचे लंडनमध्ये घर आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी लंडन मध्ये राहून शिक्षण घेतलं....

Pune Crime News : गुदद्वाराला कॉम्प्रेसर पाईप लावून शरीरात हवा भरल्याने १६ वर्षीय मुलाचा मृत्यू

दरम्यान, कॉम्प्रेसरच्या साह्याने धीरजसिंग हा यंत्राची सफाई करत होता. यावेळी मोतीलाल त्याच्याजवळ आला. धिरजसिंग यंत्राची सफाई कसा करतो हे पाहत असतांना धिरजसिंगने मोतीलालची...

Raj Kundra: राज कुंद्राच्या अडचणी होणार कमी! अश्लील व्हिडीओ प्रकरणानंतर EDकडून मोठा दिलासा

मीडिया रिपोर्ट्सनुसार, ईडी यूके स्थित कंपनी 'केनरिन'च्या विविध बँक व्यवहारांशी संबंधित आर्थिक देवाणघेवाणीवर लक्ष केंद्रित करत आहे. तपासादरम्यान असे आढळून आले आहे की,...

Sunny Deol: सनी देओल दारू पिऊन रस्त्यावर झिंगत होता? अखेर ‘त्या’ व्हायरल व्हिडीओवर अभिनेत्याची प्रतिक्रिया…

Sunny Deol Viral Video: बॉलिवूड विश्वात सध्या देओल कुटुंब चांगलाच कल्ला करत आहे. अभिनेता सनी देओलचा 'गदर २', धर्मेंद्र यांचा 'रॉकी और रानी...

Winter Session 2023 : नागपूरला आजपासून विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन! विविध मुद्यावरून विरोधक सरकारला घेरणार

Maharashtra Assembly Winter Session 2023: विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून सुरुवात होणार आहे. या अधिवेशनात विरोधक सरकारला घेरण्याच्या तयारीत आहेत. मराठा आरक्षण, शेतकरी कर्जमाजफी...

ED Raid In Mumbai : मुंबईतील प्रसिद्ध साडी व्यापराला ईडीचा दणका; ११३ कोटी रुपयांच्या फसवणूक प्रकरणी पाच ठिकाणी धाडसत्र

‘मनसुख गाला व त्यांचे सीए दिनेश शहा या दोघांनी बनावट कागदपत्रे तयार करून व आपली बनावट डिजिटल स्वाक्षरी करून रजिस्ट्रार ऑफ कंपनीजकडे दस्तावेज...

Most Read