Saturday, August 15, 2026
Homeमनोरंजन20 Years of Kal Ho Naa Ho: शाहरुखच्या 'कल हो ना हो'ला...

20 Years of Kal Ho Naa Ho: शाहरुखच्या ‘कल हो ना हो’ला पूर्ण झाली २० वर्ष! करण जोहर पोस्ट लिहीत म्हणाला…

20 Years of Kal Ho Naa Ho: शाहरुखच्या ‘कल हो ना हो’ला पूर्ण झाली २० वर्ष! करण जोहर पोस्ट लिहीत म्हणाला…

[ad_1]

करण जोहरने वडील यश जोहर यांच्या आठवणीत आपल्या मनातील भावना व्यक्त केल्या आहेत. करणने लिहिले की, ‘माझ्यासाठी हा शेवटचा चित्रपट होता, ज्यात मी माझ्या वडिलांसोबत काम केलं. प्रत्येक फ्रेममध्ये त्यांची उपस्थिती दिसते. म्हणूनच मी आजही तो चित्रपट पुन्हा पुन्हा पाहतो. प्रत्येक गोष्टीत आम्हाला मार्गदर्शन केल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार आणि धन्यवाद, बाबा. मला तुमची नेहमीच आठवण येईल.’

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments