Friday, October 2, 2026
Homeमहाराष्ट्र10th Pass Job: दहावी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात नोकरी; 'या' पदांसाठी भरती प्रक्रिया...

10th Pass Job: दहावी उत्तीर्णांसाठी एसटी महामंडळात नोकरी; ‘या’ पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू!

[ad_1]

एसटी महामंडळ धुळे अंतर्गत शिकाऊ उमेदवारांची एकूण २५६ रिक्त पदे भरली जाणार आहेत. मोटार वाहन मेकॅनिक, वेल्डर, डिझेल मेकॅनिक, मोटार वाहन बॉडी फिटर, इलेक्ट्रीशियन, टर्नर अशा विविध पदांसाठी भरती प्रक्रिया सुरू आहे. या भरतीसाठी २४ मे २०२४ रोजी अर्ज करण्याची प्रक्रिया सुरू झाली. दहावी पास उमेदवाराकडे आयटीआय किंवा डिप्लोमा संबंधित ट्रेडमध्ये झालेला असावा.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments