Wednesday, August 26, 2026
Homeमहाराष्ट्र२६ जुलैच्या पुरावेळी उद्धव ठाकरे ताज लँड्स एन्ड हॉटेलात होते! बुकिंग मीच...

२६ जुलैच्या पुरावेळी उद्धव ठाकरे ताज लँड्स एन्ड हॉटेलात होते! बुकिंग मीच केलं होतं; आशिष शेलारांचा मोठा गौप्यस्फोट

२६ जुलैच्या पुरावेळी उद्धव ठाकरे ताज लँड्स एन्ड हॉटेलात होते! बुकिंग मीच केलं होतं; आशिष शेलारांचा मोठा गौप्यस्फोट

[ad_1]

Ashish Shelar Latest news : ‘उद्धव ठाकरे हे बेगडी हिंदुत्ववादी आणि बेगडी मुंबईकर आहेत. २६ जुलैच्या पुराच्या वेळी जेव्हा मुंबईकर जीवनमरणाचा संघर्ष करत होते, त्यावेळी उद्धव ठाकरे हे ताज लँड्स एन्डमध्ये होते. मी स्वत: त्यांच्यासाठी स्यूट बुक केला होता,’ असा गौप्यस्फोट भाजपचे नेते आशिष शेलार यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments