Friday, August 28, 2026
Homeदेश-विदेश१९ कोटींची संपत्ती, तरीही राहायला घर आणि गाडी नाही; उपमुख्यमंत्री दिया कुमारींची...

१९ कोटींची संपत्ती, तरीही राहायला घर आणि गाडी नाही; उपमुख्यमंत्री दिया कुमारींची आवड वेगळीच!

१९ कोटींची संपत्ती, तरीही राहायला घर आणि गाडी नाही; उपमुख्यमंत्री दिया कुमारींची आवड वेगळीच!

[ad_1]

Who is Diya Kumari: भाजपने राजस्थान विधानसभा जिंकल्यानंतर आपल्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याची घोषणा केली. भजनलाल शर्मा यांनी शुक्रवारी राज्याचे २६ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. त्यांच्यासोबत त्यांच्या मंत्रिमंडळात समाविष्ट असलेल्या दिया कुमारी आणि डॉ. प्रेमचंद बैरवा या दोघांनी उपमुख्यमंत्र्यांनीही शपथ घेतली. मात्र, या तिघांपैकी सर्वाधिक जास्त चर्चा दिया कुमारीची आहे. या तिघांमध्ये दिया कुमारी सर्वात श्रीमंत आहेत, ज्यांच्याकडे १९ कोटींची संपत्ती आहे. मात्र, त्यांच्याकडे घर किंवा कार नाही, हे ऐकून सगळ्यांचा धक्का बसला आहे. त्यांना महागड्या दागिन्यांची आवड असल्याचे समजत आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments