Friday, August 28, 2026
Homeमनोरंजनशाहरुख खानविषयी विचारलेल्या 'या' सोप्या प्रश्नाचे सुहानाने दिले चुकीचे उत्तर, बिग बींनी...

शाहरुख खानविषयी विचारलेल्या ‘या’ सोप्या प्रश्नाचे सुहानाने दिले चुकीचे उत्तर, बिग बींनी लावला डोक्याला हात

शाहरुख खानविषयी विचारलेल्या ‘या’ सोप्या प्रश्नाचे सुहानाने दिले चुकीचे उत्तर, बिग बींनी लावला डोक्याला हात

[ad_1]

छोट्या पडद्यावरचा लोकप्रिय क्विझ शो ‘कौन बनेगा करोडपती’चा १५वा सीझन आता अंतिम टप्प्याच्या दिशेने प्रवास करत आहे. दरम्यान या क्विझ शोमध्ये अनेक सेलिब्रिटी देखील भाग घेताना दिसतात. नुकताच प्रसारित झालेला ‘केबीसी १५’चा एपिसोड अमिताभ बच्चन यांच्यासाठी खूप खास होता. या भागामध्ये अमिताभ बच्चन यांचा नातू अगस्त्य नंदा आणि शाहरुख खानची लेक सुहाना खान सहभागी झाले होते. यावेळी त्यांच्यासोबत ‘द आर्चीज’ चित्रपटाची टीमदेखील होती. तर, दिग्दर्शिका झोया अख्तर देखील या खेळात आली होती. या खेळाता सुहाना शाहरुख विषयी विचारलेल्या प्रश्नाचे योग्य उत्तर देता आले नाही.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments