Tuesday, August 25, 2026
Homeदेश-विदेशहृदयद्रावक.. फुग्याने घेतला ६ वर्षीय चिमुकलीचा जीव, हळदीच्या कार्यक्रमात फुगा फुगवताना गळ्यात...

हृदयद्रावक.. फुग्याने घेतला ६ वर्षीय चिमुकलीचा जीव, हळदीच्या कार्यक्रमात फुगा फुगवताना गळ्यात अडकला

हृदयद्रावक.. फुग्याने घेतला ६ वर्षीय चिमुकलीचा जीव, हळदीच्या कार्यक्रमात फुगा फुगवताना गळ्यात अडकला

[ad_1]

एका फुग्याने चिमुकलीचा जीव घेतल्याचा प्रकार उत्तर प्रदेशातील उन्नाव जिल्ह्यात समोर आला आहे. तोंडात धरून फुगवताना फुगा अचानक फुटला. तोंडात धरलेला फुग्याचा भाग गळ्यात अडकल्याने तिचा श्वास कोंडला. फुग्याचा भाग मुलीच्या श्वास नलिकेच अडकून नलिका चोक झाली. यामुळे जीव गुदमरल्याने तिचा मृत्यू झाला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments