Tuesday, October 6, 2026
Homeमहाराष्ट्रही घाई कशासाठी? आचारसंहितेच्या काही तास आधी राज्यपाल कोट्यातून महायुतीचे ७ उमेदवार...

ही घाई कशासाठी? आचारसंहितेच्या काही तास आधी राज्यपाल कोट्यातून महायुतीचे ७ उमेदवार आमदारकीची शपथ घेणार

[ad_1]

Maharashtra MLC swearing in ceremony : राज्यातील आगामी विधानसभा निवडणुकीची घोषणा आज दुपारी होणार आहे. त्यामुळं राज्यात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. गेल्या चार वर्षांपासून रखडलेला विधान परिषदेतील राज्यपाल नियुक्त आमदारांचा शपथविधी आज आटोपला जाणार आहे. हे प्रकरण न्यायालयात असताना ही घाई कशासाठी असा प्रश्न विरोधकांकडून उपस्थित केला जात आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments