Sunday, September 20, 2026
Homeदेश-विदेशहिंदुजा कुटुंबाला न्यायालयाचा दणका! नोकरांपेक्षा कुत्र्यांवर जास्त खर्च केल्याने चौघांना ४.५ वर्षांचा...

हिंदुजा कुटुंबाला न्यायालयाचा दणका! नोकरांपेक्षा कुत्र्यांवर जास्त खर्च केल्याने चौघांना ४.५ वर्षांचा तुरुंगवास

[ad_1]

Hinduja Family News: ब्रिटनमधील सर्वात श्रीमंत हिंदुजा कुटुंबाविरोधात स्विस न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. भारतीय वंशाचे उद्योगपती प्रकाश हिंदुजा व त्यांच्या कुटुंबातील इतर तिघांना घरातील नोकरांना वाईट वागुणूक व गैरवर्तन केल्याप्रकरणी साडेचार वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments