Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशहवाई दलाचा मोठा पराक्रम ! कारगिल हवाई पट्टीवर रात्री हरक्यूलिस विमानाचे यशस्वी...

हवाई दलाचा मोठा पराक्रम ! कारगिल हवाई पट्टीवर रात्री हरक्यूलिस विमानाचे यशस्वी लँडिंग; पाहा व्हिडिओ

[ad_1]

130 j aircraft executes night landing at kargil airstrip : रविवारी भारतीय हवाई दलाच्या (IAF) यशात आणखी एक मानाचा तुरा खोवला गेला. हवाई दलाच्या हर्क्युलस विमानाने (IAF C-130 J) रात्रीच्या अंधारात कारगिल हवाई पट्टीवर यशस्वी नाइट लँडिंग केले. या यशवस्वी मोहिमेने आव्हानात्मक वातावरणात भारतीय हवाई दलाची अतुलनीय क्षमता दाखवली. या लँडिंगचा व्हिडिओ वायु दलाने ट्विटरवर शेअर करतलिहिले की, ‘पहिल्यांदा IAF C-130 J विमानाने कारगिल एअरस्ट्रिपवर नाईट लँडिंग केले आहे. मार्गातील भूभाग कव्हर करून, या मोहिमेत गरुड कमांडोनी प्रशिक्षण मोहीम देखील यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments