Friday, September 25, 2026
Homeमनोरंजनहर्षवर्धनच्या जाळ्यात सावनी पुन्हा अडकली, 'प्रेमाची गोष्ट' मालिकेत मुक्ता आणि सागर काय...

हर्षवर्धनच्या जाळ्यात सावनी पुन्हा अडकली, ‘प्रेमाची गोष्ट’ मालिकेत मुक्ता आणि सागर काय करणार?

[ad_1]

मुक्ता आणि सागरला चुकीचे सिद्ध करण्यासाठी सावनी हर्षवर्धनच्या घरी अचानक जाते. पण तेथे पोहोचल्यावर बेडरुममध्ये हर्षवर्धनसोबत एक दुसरीच मुलगी असते. हर्षवर्धन तिला मिठीत घेत असतो. ते पाहून सावनी चिडते आणि हर्षवर्धनच्या कानशि‍लात लगावते. त्यानंतर हर्षवर्धन सावनीला समजावण्याचा प्रयत्न करतो. पण सावनी कोणाचेही ऐकायला तयार नसते. कित्येक वेळी इच्छा नसतानाही मी तुझ्यासाठी पार्टीमध्ये आली. तू मला कधीही बायको मानले नाही. मात्र, तुला मी माझा नवरा समजले. तुझ्या सांगण्यावरून सगळ्या गोष्टी केल्या, आदित्यला हॉस्टेलला पाठवले असे म्हणत हर्षवर्धनला सुनावते. त्यानंतर हर्षवर्धनला धमकी देखील देते तुला मी चांगलेच बघून घेईन.
वाचा: सोनाक्षी सिन्हा आणि जहीर इकबालने लग्नाच्या चर्चांवर केला शिक्कामोर्तब, लग्नपत्रिका व्हायरल

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments