Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रसोशल मीडिया प्रोफाईल फोटोमध्ये चुकूनही 'या' लोकांचे फोटो लावू नका; पाहताच मुंबई...

सोशल मीडिया प्रोफाईल फोटोमध्ये चुकूनही ‘या’ लोकांचे फोटो लावू नका; पाहताच मुंबई पोलीस करणार कारवाई

सोशल मीडिया प्रोफाईल फोटोमध्ये चुकूनही ‘या’ लोकांचे फोटो लावू नका; पाहताच मुंबई पोलीस करणार कारवाई

[ad_1]

Mumbai Police News: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांची १२ ऑक्टोबर रोजी वांद्रे येथील त्यांचे आमदार-पुत्र झिशान सिद्दीकी यांच्या कार्यालयाबाहेर गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. लॉरेन्स बिश्नोई टोळीने सिद्दीकीच्या हत्येची जबाबदारी स्वीकारली. मात्र, तेव्हापासून गँगस्टर लॉरेन्स बिश्रोई आणि अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम यांचे फोटो अनेकांच्या सोशल मीडिया प्रोफाईलमध्ये दिसू लागले. मात्र, यापुढे गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या लोकांचे प्रोफाईल फोटो किंवा त्यांच्या संबंधित सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्यांविरोधात मुंबई पोलिसांनी कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments