Thursday, September 24, 2026
Homeदेश-विदेशसोशल मीडियावरून हँडलवरून आता हटवू शकता 'मोदी का परिवार', पंतप्रधान मोदींचे...

सोशल मीडियावरून हँडलवरून आता हटवू शकता ‘मोदी का परिवार’, पंतप्रधान मोदींचे समर्थकांना आवाहन; कारणही सांगितलं

[ad_1]

लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान ‘मोदी का परिवार’ मोहिमेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानले असून आता ते आपल्या सोशल हँडलवरून हा प्रत्यय काढून टाकू शकतात, असे म्हटले आहे.

निवडणूक प्रचाराच्या माध्यमातून भारतभरातील लोकांनी माझ्याप्रती आपुलकी म्हणून सोशल मीडियावर ‘मोदी का परिवार’  मोहीम सुरू केली. त्यातून मला खूप ताकद मिळाली. भारताच्या जनतेने एनडीएला सलग तिसऱ्यांदा बहुमत दिले आहे, हा एक प्रकारचा विक्रम आहे आणि देशाच्या भल्यासाठी काम करत राहण्याचा जनादेश आम्हाला दिला आहे, असे मोदी यांनी ९ जून रोजी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतल्यानंतर पोस्ट केले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments