Friday, August 21, 2026
Homeमनोरंजनसोनू निगमला कर्नाटक हाय कोर्टकडून दिलासा, FIR रद्द करण्यासाठी केला होता अर्ज

सोनू निगमला कर्नाटक हाय कोर्टकडून दिलासा, FIR रद्द करण्यासाठी केला होता अर्ज

सोनू निगमला कर्नाटक हाय कोर्टकडून दिलासा, FIR रद्द करण्यासाठी केला होता अर्ज

[ad_1]

Sonu Nigam: कन्नड समाजाचा अपमान केल्याप्रकरणी कर्नाटक उच्च न्यायालयाने गायक सोनू निगमला दिलासा दिला आहे. सोन निगमवर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जाणार नाही, असे आदेश न्यायालयाने दिले असले तरी तपासात सहकार्य करण्याचे निर्देश दिले आहेत. सोनू निगमने आपल्याविरोधात दाखल केलेला फौजदारी गुन्हा रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments