Thursday, October 22, 2026
Homeमनोरंजनसुरुवातीला 'या' सिनेमाकडे प्रेक्षकांनी फिरवली होती पाठ, अभिनेत्याने लढवली शक्कल आणि ठरल...

सुरुवातीला ‘या’ सिनेमाकडे प्रेक्षकांनी फिरवली होती पाठ, अभिनेत्याने लढवली शक्कल आणि ठरल ब्लॉकबस्टर

[ad_1]

सिनेमा म्हटले की कधी हिट ठरतात तर कधी प्लॉप ठरतात. पण कधीकधी चित्रपट चालवण्यासाठी कलाकार आणि निर्माते एक वेगळी शक्कल देखील लढवावी लागते. बॉलिवूडचे असे अनेक सिनेमे आहेत, ज्यांच्या मागे असे अनेक गमतीशीर किस्से आहेत. ५७ वर्षांपूर्वी असाच एक चित्रपट प्रदर्शित झाला होता. सुरुवातीला या चित्रपटाकडे प्रेक्षकांनी पाठ फिरवली होती. पण नंतर अभिनेत्याने असे काही केले की सिनेमा जवळपास १२ आठवडे हा सिनेम चित्रपटगृहामध्ये तग धरुन होता. त्यावेळी हा सिनेमा ब्लॉकबस्टर सिनेमांमध्ये गणला गेला होता. चला जाणून घेऊया कोणता होता हा सिनेमा?

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments