Friday, August 28, 2026
Homeमनोरंजनसिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर विकास सेठीने लिहिली होती विचित्र पोस्ट, नेटकरी म्हणाले 'हे...

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर विकास सेठीने लिहिली होती विचित्र पोस्ट, नेटकरी म्हणाले ‘हे सत्य झाले…’

सिद्धार्थ शुक्लाच्या निधनानंतर विकास सेठीने लिहिली होती विचित्र पोस्ट, नेटकरी म्हणाले ‘हे सत्य झाले…’

[ad_1]

टीव्ही अभिनेता विकास सेठीचा शनिवारी झोपेतच हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाला. विकासच्या निधनाने इंडस्ट्रीमधील सर्वांनाच धक्का बसला. आता विकासच्या इन्स्टाग्रामवर एक पोस्ट आली आहे जी पाहून सर्वजण आश्चर्यचकीत झाले आहेत. खरं तर विकासने सिद्धार्थ शुक्लाच्या मृत्यूनंतर त्याला श्रद्धांजली वाहिली होती. पण त्याने सिद्धार्थसाठी लिहिलेली पोस्ट आता खरी ठरली आहे. सिद्धार्थ आणि विकास यांचा मृत्यू एकाच महिन्यात झाला आहे. त्यामुळे सर्वजण चकीत झाले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments