Friday, August 28, 2026
HomeमनोरंजनAnurag Kashyap: पैसे संपल्यावर समुद्र किनारी झोपला! दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या संघर्षाची कथा

Anurag Kashyap: पैसे संपल्यावर समुद्र किनारी झोपला! दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या संघर्षाची कथा

Anurag Kashyap: पैसे संपल्यावर समुद्र किनारी झोपला! दिग्दर्शक अनुराग कश्यपच्या संघर्षाची कथा

[ad_1]

बॉलिवूडमधील प्रसिद्ध चित्रपट दिग्दर्शक म्हणून अनुराग कश्यप हा ओळखला जातो. त्याने आजवर अनेक सुपरहिट चित्रपटांमध्ये काम केले आहे. अनुरागने दिग्दर्शित केलेल्या प्रत्येक चित्रपटाची एक वेगळीच चर्चा रंगलेली असते. तो नेहमीच ऑफबीट चित्रपटासाठी ओळखला जातो. त्याच्या चित्रपटांव्यक्तीरिक्त स्पष्टवक्ता शैलीसाठी देखील तो ओळखला जातो. आज १० सप्टेंबर रोजी अनुराग कश्यपचा वाढदिवस आहे. चला जाणून घेऊया त्याच्याविषयी काही खास गोष्टी…

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments