Friday, August 28, 2026
Homeमहाराष्ट्रभाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या मुलाच्या ऑडीने पाच वाहनांना उडवलं; नागपुरातील घटना, चालकासह एकाला...

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या मुलाच्या ऑडीने पाच वाहनांना उडवलं; नागपुरातील घटना, चालकासह एकाला अटक

भाजप प्रदेशाध्यक्ष बावनकुळेंच्या मुलाच्या ऑडीने पाच वाहनांना उडवलं; नागपुरातील घटना, चालकासह एकाला अटक

[ad_1]

Chandrashekhar Bawankule son Audi hits several vehicles : महाराष्ट्र भाजपचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा मुलगा संकेत बावनकुळे याच्या आलिशान ऑडी कारने नागपूरच्या रामदासपेठ परिसरात तब्बल पाच वाहनांना धडक दिली. या प्रकरणी नागपूर सिताबर्डी पोलिसांनी चालकासह दोघांना अटक केली आहे. सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, रविवारी रात्री एक वाजता ऑडी कारने तक्रारदार जितेंद्र सोनकांबळे यांच्या कारला आधी धडक दिली आणि नंतर दुचकीला धडक दिली, या घटनेत दुचाकीवरील दोन तरुण जखमी झाले.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments