Tuesday, September 15, 2026
Homeदेश-विदेशसासरी येण्यास नकार दिल्यानं पती संतापला, पत्नीसह मेहुणीवर झाडल्या गोळ्या, नंतर स्वत:ही...

सासरी येण्यास नकार दिल्यानं पती संतापला, पत्नीसह मेहुणीवर झाडल्या गोळ्या, नंतर स्वत:ही केली आत्महत्या

[ad_1]

Bihar News: बिहारच्या पाटण्यात आज पहाटे धक्कादायक घटना घडली. एका व्यक्तीने पत्नी आणि मेहुणीवर गोळ्या झाडून स्वत:ही आत्महत्या केली. या घटनेत पत्नीचा जागीच मृत्यू झाला असून मेहुणी गंभीर जखमी झाली आहे. तिची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. मीडिया रिपोर्ट्सनुसार, संबंधित व्यक्तीची पत्नी अनेक दिवसांपासून तिच्या माहेरी राहत होती आणि तिला तिच्या सासरच्या घरी जायचे नव्हते. पती तिला घ्यायला आला असता तिने पुन्हा नकार दिला. यामुळे संतापलेल्या पतीने असे धक्कादायक पाऊल उचलले. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments