Sunday, September 13, 2026
Homeदेश-विदेशसावध राहा! अ‍ॅमेझॉनवर पार्ट टाइम जॉब देण्याच्या नावाखाली महिलेच्या खात्यातून १.९४ लाख...

सावध राहा! अ‍ॅमेझॉनवर पार्ट टाइम जॉब देण्याच्या नावाखाली महिलेच्या खात्यातून १.९४ लाख रुपये गायब

[ad_1]

अ‍ॅमेझॉनसारख्या प्रसिद्ध कंपनीत मोठ्या पगाराची पार्ट टाईम नोकरी देण्याच्या नावाखाली एका महिलेला खात्यातून १ लाख ९४ हजार रुपये गायब करण्यात आले. कर्नाटकातील उडुपी येथे हा प्रकार घडला. संबंधित महिलेने इन्स्टाग्रामवर पार्ट टाईम नोकरीची जाहिरात पाहिली. चांगला पगार मिळेल, अशा अपेक्षाने महिलेने खोट्या जाहिरातीवर विश्वास ठेवला आणि तिच्या खात्यातून पैसे गायब झाले. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments