Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रसावधान! GBS राज्यात पासरतोय पाय; पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगलीत आढळले रुग्ण, 'इतक्या'...

सावधान! GBS राज्यात पासरतोय पाय; पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगलीत आढळले रुग्ण, ‘इतक्या’ जणांना लागण

सावधान! GBS राज्यात पासरतोय पाय; पुणे, कोल्हापूरनंतर आता सांगलीत आढळले रुग्ण, ‘इतक्या’ जणांना लागण

[ad_1]

GBS outbreak Sangli : पुण्यात गुलेन बॅरे सिड्रोम आजार पाय पसरत आहे.  या दुर्मिळ जीबीएस आजाराने पुण्यात  थैमान घातले आहे. पुनयानंतर  कोल्हापूरात या आजाराचे रुग्ण आढळले होते. त्यानंतर आता जीबीएसने  सांगलीतदेखील  शिरकाव केला आहे. सांगलीत गुरुवारी  जीबीएसबाधित ३  रुग्ण आढळून आले असून  जिल्हयातील रुग्णसंख्या ६ वर पोहोचली आहे. त्यांच्यावर सांगलीतील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. जिल्ह्यातील आरोग्य यंत्रणा अलर्ट झाली असून  नागरिकांनी घाबरू नये  तसेच योग्य काळजी घ्यावी असे आवाहन करण्यात आले आहे.  

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments