Tuesday, October 13, 2026
Homeमहाराष्ट्रसांगलीत दिवाळी फराळातून ३ हजार रुपयांचे वाटप ! रोहित पाटलांच्या तासगाव मतदारसंघातील...

सांगलीत दिवाळी फराळातून ३ हजार रुपयांचे वाटप ! रोहित पाटलांच्या तासगाव मतदारसंघातील प्रकार

[ad_1]

sangli tasgaon news : राज्यात विधानसभा निवडणुकी जोमात सुरू आहे. अर्ज भरलेल्या उमेदवारांनी प्रचाराचा धडाका लावला आहे. त्यात दिवाळी असल्याने उमेदवारांनी मतदार राजाला विविध मार्गाने खुश करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहे. या साठी कुणी थेट घरी जात आहे तर कुणी विविध प्रकारे थेट भेटवस्तू देण्याचा प्रयत्न करत आहेत. अशाच एका दिवाळी फराळाची चर्चा सध्या राज्यात रंगली आहे. सांगली येथील तासगाव मतदार संघात मतदारांना चक्क दिवाळी फराळाच्या पाकीटातून तीन हजार रुपयांचे वाटप झाल्याचा प्रकार उघड झाला आहे. या घटनेचा व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाला असून या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. शरदचंद्र पवार गटाच्या तासगाव कवठेमहांकाळ विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार रोहित आर. आर. पाटील यांच्या कार्यकर्त्यांकडून पैसे वाटप करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments