Friday, September 25, 2026
Homeमहाराष्ट्रसांगलीत जिम चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, आरोपीला...

सांगलीत जिम चालकाचा अल्पवयीन मुलीवर अत्याचार; संतप्त नागरिकांचा पोलीस ठाण्यासमोर ठिय्या, आरोपीला अटक

[ad_1]

राज्यात महिला व अल्पवयीन मुलींवर अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाल्याचे दिसून येत आहे. आता सांगली जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीवर अत्याचाराची घटना समोर आली आहे.  सांगली जिल्ह्यातील आटपाडी येथे अल्पवयीन मुलीवर जिमचालक तरुणाने लैंगिक अत्याचार केल्याचा प्रकार समोर आल्यानंतर नागरिक आक्रमक झाले आहेत. आरोपी व त्याला मदत करणाऱ्या महिलेला फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी या मागणीसाठी नागरिकांनी आडपाडी पोलीस ठाण्यासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments