Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्र'ससून ड्रग्ज रॅकेटप्रकरणी दादा भुसेंचे कॉल डिटेल्स तपासा', सुषमा अंधारेंच्या आरोपावर भुसेंचा...

‘ससून ड्रग्ज रॅकेटप्रकरणी दादा भुसेंचे कॉल डिटेल्स तपासा’, सुषमा अंधारेंच्या आरोपावर भुसेंचा इशारा, म्हणाले..

‘ससून ड्रग्ज रॅकेटप्रकरणी दादा भुसेंचे कॉल डिटेल्स तपासा’, सुषमा अंधारेंच्या आरोपावर भुसेंचा इशारा, म्हणाले..

[ad_1]

दरम्यान, ललित पाटील याला ससूनमध्ये दाखल करण्यासाठी राज्याचे मंत्री दादा भुसे यांचा फोन गेला होता.ललित पाटील फरार होतानाचे दादा भुसे यांचे जिओग्राफीकल लोकेशन, फोन कॉल्स तपासले तर सर्व सत्य समोर येईल, असं सुषमा अंधारे यांनी म्हटलं आहे. यावर दादा भुसे यांनी म्हटले आहे की, अंधारेंच्या आरोपांमध्ये तथ्य नाही. चौकशीतून सत्य बाहेर येईल, आरोप सिद्ध न झाल्यास सुषमा अंधारे यांच्यावर मानहानीचा दावा दाखल करणार असल्याचा इशाराही दादा भुसे यांनी दिला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments