Wednesday, September 23, 2026
Homeमनोरंजनसमंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्य-शोभिता धुलिपाला चाहत्यांना गुड न्यूज देणार? आज होणार मोठी...

समंथाशी घटस्फोटानंतर नागा चैतन्य-शोभिता धुलिपाला चाहत्यांना गुड न्यूज देणार? आज होणार मोठी घोषणा!

[ad_1]

आज होणार मोठी घोषणा?

मीडिया रिपोर्ट्सनुसार, समंथा अद्याप सिंगल असताना, घटस्फोटानंतर लगेचच नागा चैतन्यने शोभिता धुलिपालाला डेट करायला सुरुवात केली. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे काहीही सांगितलेले नाही. मात्र, दोघांना अनेकदा एकत्र पाहण्यात आले आहे. लंडनमध्ये लंच डेटवरही दोघे एकत्र दिसले होते.मीडिया रिपोर्ट्सनुसार, नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला त्यांच्या एंगेजमेंटनंतर लवकरच लग्न करणार आहेत. त्यांची एंगेजमेंट आज म्हणजेच गुरुवार, ८ ऑगस्ट रोजी आहे. एंगेजमेंटनंतर नागा चैतन्य स्वतः सोशल मीडियावर चाहत्यांसोबत ही गोड बातमी शेअर करणार आहे. त्याचवेळी, नागाचे वडील आणि अभिनेता नागार्जुन एंगेजमेंटनंतर नागा आणि शोभिताच्या लग्नाची घोषणा करू शकतात.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments