Saturday, August 15, 2026
Homeमहाराष्ट्रशिवसेना काय करू शकते ते दाखवून देणार; ठाकरेंच्या करारी आवाजात दसरा मेळाव्याचा...

शिवसेना काय करू शकते ते दाखवून देणार; ठाकरेंच्या करारी आवाजात दसरा मेळाव्याचा टीझर आला

शिवसेना काय करू शकते ते दाखवून देणार; ठाकरेंच्या करारी आवाजात दसरा मेळाव्याचा टीझर आला

[ad_1]

Dasara Melava Shiv Sena UBT : उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेनं पक्षाच्या ऐतिहासिक दसरा मेळाव्याच्या पार्श्वभूमीवर व्हिडिओ टीझरचा धडका लावला आहे. शिवसेनेचं काय होणार असा प्रश्न उपस्थित करणाऱ्यांना शिवसेना काय करू शकते हे दाखवून देईन, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी टीझरच्या माध्यमातून दिला आहे. शिवसेनेनं एकामागोमाग एक असे तीन टीझल लाँच केले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments