Wednesday, September 30, 2026
Homeमनोरंजनभांग खाऊन मित्रांसोबत चित्रपट बघायला गेले होते अमिताभ बच्चन; पोलिसांनी थांबवले अन्…

भांग खाऊन मित्रांसोबत चित्रपट बघायला गेले होते अमिताभ बच्चन; पोलिसांनी थांबवले अन्…

[ad_1]

अमिताभ बच्चन हा किस्सा सांगताना म्हणाले की, ‘आम्हाला जाताना बघून पोलीसांनी थांबवलं. मात्र, पोलिसांना सगळे म्हणाले की, आम्हाला उशीर होत आहे, म्हणून आम्ही घाईत निघालो आहोत. आम्ही गाडी चालवण्याचा प्रयत्न करत होतो. गाडीचा एक्सीलरेटर दाबला. थोड्या वेळाने आम्ही पाहिले की, पोलीस आमच्या गाडीच्या एका बाजूला आहे. आम्ही त्यांना म्हणालो, की थोडं घाईत निघालो आहोत. यावर पोलीस मला पाहून म्हणाले की, गाडी आधी गिअरमध्ये तरी ठेवा.’ अमिताभ म्हणाले की, आम्ही गाडी सुरू करत होतो, पण गिअर टाकायलाच विसरलो होतो. अर्थात ही कमाल भांगेची होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments