Friday, September 4, 2026
Homeमहाराष्ट्रशरद पवारांच्या उमेदवाराच्या मुलाचं अपहरण, महिलेसमोर विवस्त्र करून बेदम मारहाण! राजकारणात खळबळ

शरद पवारांच्या उमेदवाराच्या मुलाचं अपहरण, महिलेसमोर विवस्त्र करून बेदम मारहाण! राजकारणात खळबळ

शरद पवारांच्या उमेदवाराच्या मुलाचं अपहरण, महिलेसमोर विवस्त्र करून बेदम मारहाण! राजकारणात खळबळ

[ad_1]

Vidhan Sabha Election 2024 :  राज्यात विधानसभा निवडणुकीची  रणधुमाळी सुरु असून राज्यभरात प्रचार सभांचा धडाका सुरु आहे. प्रचार सभांमधून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये राजकीय आरोप-प्रत्यारोपांनी राजकारण तापलं आहे. त्यातच आता राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाचे शिरूर मतदारसंघाचे उमेदवार अशोक पवार यांच्या मुलाचं अपहरण करुन मारहाण करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत शिरुर पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे. शिरूर तालुक्यातील मांडवगण फराटा येथे ही घटना घडली आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments