Sunday, August 30, 2026
Homeमहाराष्ट्रव्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माजी आमदाराला मागितली तब्बल १ कोटी रुपयांची...

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माजी आमदाराला मागितली तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी; अहमदनगर जिल्ह्यातील प्रकार

व्हिडिओ व्हायरल करण्याची धमकी देत माजी आमदाराला मागितली तब्बल १ कोटी रुपयांची खंडणी; अहमदनगर जिल्ह्यातील प्रकार

[ad_1]

या घटनेचे वृत्त असे की, माजी आमदार भीमराव धोंडे यांना वरील तीन आरोपींनी फोन करत तुमचे अश्लील व्हिडिओ आमच्या जवळ आहेत. आम्ही ते सोशल मीडियावर व्हायरल करून तुमची बदनामी करू. तसेच तुमची राजकीय कारकीर्द बरबाद करू अशी धमकी दिली. तसेच अत्याचाराचा गुन्हा देखील दाखल केला आहे. तसे होऊ द्यायचे नसेल तर एक एक कोटी रुपयांची मागणी केली. दरम्यान, आरोपींनी २५ हजार रुपये माजी आमदार धोंडे यांचे स्वीय सहाय्यक जफर शेख यांच्याकडून इस्माईल दर्याने उर्फ भैया बॉक्सर यांनी स्वीकारले आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments