Wednesday, August 26, 2026
Homeदेश-विदेशविनेश फोगाट जिथं जाईल, तिथं सत्यानाश होणार! कुस्तीनंतर आता काँग्रेसला बुडवलं -...

विनेश फोगाट जिथं जाईल, तिथं सत्यानाश होणार! कुस्तीनंतर आता काँग्रेसला बुडवलं – बृजभूषण सिंह

विनेश फोगाट जिथं जाईल, तिथं सत्यानाश होणार! कुस्तीनंतर आता काँग्रेसला बुडवलं – बृजभूषण सिंह

[ad_1]

Brij Bhushan Sharan Singh : हरयाणा विधानसभा निवडणुकीत झालेल्या कुस्तीपटू विनेश फोगाट हिच्या विजयावर भारतीय जनता पक्षाचे माजी खासदार बृजभूषण सिंह यांनी अत्यंत खोचक व जळजळीत प्रतिक्रिया दिली आहे. ‘ती जिंकली पण काँग्रेस बुडाली. तिथं जाईल, तिथं सत्यानाश होणार,’ असा दावा बृजभूषण यांनी केला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments