Wednesday, October 28, 2026
Homeमहाराष्ट्रविधानसभेनंतर आता थोरातांचा कारखाना निवडणुकीत लागणार कस, खताळ यांचे आव्हान कसं...

विधानसभेनंतर आता थोरातांचा कारखाना निवडणुकीत लागणार कस, खताळ यांचे आव्हान कसं पेलणार?

[ad_1]

सहकारमहर्षी भाऊसाहेब थोरात सहकारी साखर कारखान्यावर काँग्रेसचे नेते बाळासाहेब थोरात यांचे गेल्या अनेक वर्षांपासून एकहाती वर्चस्व राहिले आहे. मात्र, विधानसभा निवडणुकीनंतर बदललेल्या समीकरणानंतर थोरात यांना यंदाची कारखान्याची निवडणूक जड जडाण्याचे संकेत दिसत आहेत. संगमनेर विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना शिंदे गटाचे नवनिर्वाचीत आमदार अमोल खताळ यांना विखे गटाची साथ मिळत असल्याचे दिसत आहे. यासंदर्भात ‘रुद्र रिसर्च अँड एनालिटीक्स’ या संस्थेने सह्याद्री कारखाना क्षेत्रात ग्राउंडवर जाऊन आढावा घेतला आहे.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments