Sunday, August 16, 2026
Homeमहाराष्ट्रविधानसभेत सर्व २८८ आमदारांना पाडा; मनोज जरांगे यांचे बीडच्या जाहीर सभेतून आवाहन

विधानसभेत सर्व २८८ आमदारांना पाडा; मनोज जरांगे यांचे बीडच्या जाहीर सभेतून आवाहन

विधानसभेत सर्व २८८ आमदारांना पाडा; मनोज जरांगे यांचे बीडच्या जाहीर सभेतून आवाहन

[ad_1]

मराठा आरक्षणाविरोधात असणाऱ्या सर्वच्या सर्व २८८ आमदारांना आगामी विधानसभा निवडणुकीत पाडण्याचे आवाहन मराठा आरक्षणाचे आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी आज बीड येथे आयोजित सभेत केलं आहे. मनोज जरांगे यांच्या बीड येथील सभेसाठी मोठी गर्दी झाली होती.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments