Thursday, October 1, 2026
Homeदेश-विदेशविद्यार्थी मृत्यू प्रकरणानंतर विकास दिव्यकीर्ती यांचा मोठा निर्णय; दृष्टी आयएएस दिल्लीबाहेर हलवणार

विद्यार्थी मृत्यू प्रकरणानंतर विकास दिव्यकीर्ती यांचा मोठा निर्णय; दृष्टी आयएएस दिल्लीबाहेर हलवणार

[ad_1]

Vikas Divyakirti decision on Drishti IAS : स्पर्धा परीक्षेच्या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देणाऱ्या संस्थांपैकी राजधानी दिल्लीतील एक प्रमुख संस्था असलेली विकास दिव्यकीर्ती यांची ‘दृष्टी आयएएस’ ही संस्था दिल्लीबाहेर हलवली जाणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या संस्थेचे वर्ग यापुढं मुखर्जी नगर ऐवजी नोएडा इथं होणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments