Thursday, August 27, 2026
Homeमनोरंजनवर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील 'ही' मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले...

वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

वर्षभराच्या आतच कलर्स मराठी वाहिनीवरील ‘ही’ मालिका घेणार प्रेक्षकांचा निरोप, पोस्टने वेधले लक्ष

[ad_1]

मालिकेविषयी जाणून घ्या

‘काव्यांजली- सखी सावली’ ही मालिका गेल्यावर्षी २९ मे २०२३ रोजी सुरु झाली होती. सुरुवातीला या मालिकेला प्रेक्षकांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. पण गेल्या काही महिन्यांपासून मालिका टीआरपी यादीमध्ये खाली गेल्याचे चित्र दिसत होते. त्यामुळे आता या मालिकेने प्रेक्षकांचा निरोप घेण्याचे ठरवले आहे. वाहिनीने अद्याप याविषयी अधिकृत माहिती दिलेली नाही. तसेच कलर्स मराठी वाहिनीवर ‘अबीर गुलाल’ आणि ‘अंतरपाट’ या दोन नव्या मालिका सुरु होणार आहेत.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments