Tuesday, August 18, 2026
Homeमहाराष्ट्रवणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची झडती; ठाकरे म्हणाले बॅगाच काय, युरिन पॉट...

वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची झडती; ठाकरे म्हणाले बॅगाच काय, युरिन पॉट देखील तपासा, पाहा VIDEO

वणी हेलिपॅडवर उद्धव ठाकरेंच्या हेलिकॉप्टरची झडती; ठाकरे म्हणाले बॅगाच काय, युरिन पॉट देखील तपासा, पाहा VIDEO

[ad_1]

माजी मुख्यमंत्री व शिवसेना उद्धव ठाकरे यांनी राज्यभरात प्रचारसभांचा धडाका लावला आहे. उद्धव ठाकरे यांची आज वणी येथे सभा होत आहे. या सभेसाठी ठाकरे हेलिकॉप्टरने गेले आहेत, वणी हेलिपॅडवर उतरताच ठाकरे आणि मिलिंद नार्वेकर यांची बॅग निवडणूक अधिकाऱ्यांनी तपासल्याचे समोर आले आहे. दरम्यान, यानंतर उद्धव ठाकरे संतापल्याचे पाहायला मिळाले. यावेळी त्यांनी महायुतीवर जोरदार निशाणा साधला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments