Saturday, August 22, 2026
Homeदेश-विदेशवक्फ कायद्याचे समर्थन करणारे भाजप नेते अस्कर अली यांचं घर जमावाने पेटवलं

वक्फ कायद्याचे समर्थन करणारे भाजप नेते अस्कर अली यांचं घर जमावाने पेटवलं

वक्फ कायद्याचे समर्थन करणारे भाजप नेते अस्कर अली यांचं घर जमावाने पेटवलं

[ad_1]

waqf law : भारतीय जनता पक्षाच्या अल्पसंख्याक शाखेच्या मणिपूर शाखेचे अध्यक्ष अस्कर अली यांच्या घराला रविवारी रात्री जमावाने आग लावली. अस्कर अली यांनी वक्फ दुरुस्ती कायद्याचे समर्थन केल्याने जमावाने त्यांचे घर पेटवून दिल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. थौबल जिल्ह्यातील लिलोंग येथे ही घटना घडली आहे. अलीयांनी शनिवारी सोशल मीडियावर सीएएला पाठिंबा दर्शविला.

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments