Thursday, August 27, 2026
Homeदेश-विदेश‘ले खाsss…’ गुजरातमध्ये 'भ्रष्ट' अधिकाऱ्यावर नागरिकांनी फेकल्या नोटा; व्हिडिओ व्हायरल

‘ले खाsss…’ गुजरातमध्ये ‘भ्रष्ट’ अधिकाऱ्यावर नागरिकांनी फेकल्या नोटा; व्हिडिओ व्हायरल

‘ले खाsss…’ गुजरातमध्ये ‘भ्रष्ट’ अधिकाऱ्यावर नागरिकांनी फेकल्या नोटा; व्हिडिओ व्हायरल

[ad_1]

गुजरातमध्ये सरकारी यंत्रणेतील भ्रष्टाचाराने कळस गाठला आहे. गुजरातमध्ये एका भ्रष्ट अधिकाऱ्याच्या वर्तनामुळे संतप्त झालेल्या नागरिकांनी अनोखी शक्कल लढवली आहे. कथित भ्रष्ट अधिकाऱ्याचा निषेध करण्यासाठी नागरिक सरकारी कार्यालयात गेले. ‘लाच देणे आणि घेणे दोन्ही गोष्टी गुन्हा आहे’ अशा आशयाचे फलक लोकांनी गळ्यात लटकवले होते. या आशयाच्या घोषणा देत नागरिकांनी चक्क त्याच्या अंगावर नोटा फेकल्याचा व्हिडिओ सध्या चांगलाच व्हायरल झाला आहे. 

[ad_2]

Source link

RELATED ARTICLES

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Most Popular

Recent Comments